Merchant Honesty : 'ज्वारीच्या पोत्यातून आलेले दागिने केले परत'; बार्शीच्या अडत व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा; शेतकऱ्याला आनंद

Act of honesty in Barshi: दिवाळीचा सण आल्याने सणासाठी पैशाची गरज भासल्याने गडबडीत तीन पोती ज्वारी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हनुमान लीला ट्रेडिंग कंपनी प्लॉट नं.१०८ अमोल ज्ञानदेव कानकात्रे यांच्या अडत दुकानामध्ये टाकली होती.
Barshi trader returns jewelry found in jowar sack to a grateful farmer, spreading positivity and trust in the community.

Barshi trader returns jewelry found in jowar sack to a grateful farmer, spreading positivity and trust in the community.

Sakal

Updated on

बार्शी: शेतकऱ्याने ज्वारीच्या पोत्यात ठेवलेले सुमारे पाच लाख रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने पोत्यासह अडत दुकानात आले. ज्वारी विक्री करताना बार्शीच्या अडत व्यापाऱ्यास ते दिसले. ते दागिने शेतकऱ्यास परत करून त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com