

Bembale’s Somnath Hulge in his sugarcane field — harvested 87 tons from just 30 gunthas through precise management and dedication.
Sakal
भीमानगर : बेंबळे (ता.माढा) येथील शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी कोसी ८६०३२ जातीच्या आडसाली उसाचे तीस गुंठ्यांमध्ये तब्बल ८७ टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या उसाला ५१ ते ५५ कांड्या असून, एका उसाचे वजन तीन ते साडे चार किलो आहे. जमिनीची सुपीकता योग्य प्रकारे टिकवून, खत, पाणी व्यवस्थापन केल्यास सहज शंभरी पार उसाचे उत्पादन काढणे सहज शक्य असल्याचे ऊसभूषण सोमनाथ हुलगे यांनी दाखवून दिले आहे.