Solapur farmers protest: थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; सोलापुरात ‘जलसमाधी’ आंदोलन, तलावात घेतल्या उड्या..

Gokul Sugar Factory unpaid cane dues agitation: १७ दिवसांच्या शांततापूर्ण धरण्यानंतरही ऊस बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप भडकला; छत्रपती संभाजी महाराज तलावात ‘जलसमाधी’ आंदोलनात उड्या
Solapur Farmers Take Extreme Step, Enter Lake Over Outstanding Sugarcane Bills

Solapur Farmers Take Extreme Step, Enter Lake Over Outstanding Sugarcane Bills

sakal

Updated on

सोलापूर: धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) गोकुळ साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र आणि आक्रमक झाले आहे. गेल्या १७ दिवसांपासून सोलापूर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे शांततापूर्ण मार्गाने धरणे आंदोलन सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com