Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

Potential Fertilizer Price Hike Due to War: युद्धामुळे खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातवर प्रतिबंध, युरिया व डीएपी खतांचे भाव वाढण्याची शक्यता. नैसर्गिक वायू, फॉस्फेट व सल्फर पुरवठ्यात अडथळे, शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामात नवीन संकट निर्माण होऊ शकते.
Solapur Fertilizer Price Hike

Solapur Fertilizer Price Hike

esakal

Updated on

सोलापूर: युद्धाची धग गॅस सिलेंडरपासून चुलीपर्यंत पोचल्यानंतर आता शेतीच्या क्षेत्रातही खताची भाव वाढ होण्याची शक्यता समोर आली आहे. खत निर्मितीच्या कच्च्या मालाच्या आयातीमुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते असे मानले जात आहे.

प्रामुख्याने युरिया व डीएपी ही दोन खते महत्त्वाची मानली जातात. सध्या या दोन्ही खतावर केंद्राने सबसिडी देऊन भाववाढीचा ताण येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. मात्र या खताच्या निर्मितीसाठी अनेक घटक आयात करावे लागतात. आयात घटकांचे दर वाढत असताना त्याचा ताण दरवाढीत दिसू शकतो. त्यामुळे येत्या खरीप हंगामात खताचे भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com