

‘Losing After Fighting Sets an Example,’ Says Dhiryashil Mohite-Patil
sakal
अकलूज: केवळ सोळा मतावरून आपण ११० मतापर्यंत पोचलो हे अदृश्य शक्तीचेच काम आहे. प्रचंड दहशत व दबाव असतानाही पुरोगामी विचाराच्या मतदारांनी आपल्याला मते दिली. ''घर बैठे हार गये, तो लाचार कह जायेंगे लढकर हारे तो मिसाल बन जायेंगे...’ अशा शब्दांत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.