माेठी बातमी! '१५ ऑगस्टपासून चारचाकी वाहनांना टोल नाक्यांवर सूट मिळणार'; नेमकी काय योजना, वाहनधारकांना हाेणार फायदा

Big Relief for Motorists:तीन हजारांचा रिचार्ज केलेल्या चारचाकी वाहनांना २०० फेऱ्यांसाठी (एक टोल एक फेरी) सवलत असेल, अशी माहिती सोलापूर-पुणे महामार्गाचे सोलापूरचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिली. सोलापूर शहर- जिल्ह्यात असलेल्या सुमारे दोन लाख कार चालकांना या सवलतीचा लाभ होईल.
Relief for motorists – Toll fee exemption for four-wheelers from August 15 under government’s new scheme."
Relief for motorists – Toll fee exemption for four-wheelers from August 15 under government’s new scheme."Sakal
Updated on

सोलापूर : बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी (कार) १५ ऑगस्टपासून टोल नाक्यांवरील प्रवासात सूट मिळणार आहे. तीन हजार रुपयांत वर्षभर ही सवलत लागू असणार आहे. तीन हजारांचा रिचार्ज केलेल्या चारचाकी वाहनांना २०० फेऱ्यांसाठी (एक टोल एक फेरी) सवलत असेल, अशी माहिती सोलापूर-पुणे महामार्गाचे सोलापूरचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिली. सोलापूर शहर- जिल्ह्यात असलेल्या सुमारे दोन लाख कार चालकांना या सवलतीचा लाभ होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com