Akkalkot fraud:'पोलिस भरतीचे आमिष दाखवून ११ लाखाची फसवणूक'; अक्कलकोट पोलिस ठाण्यात दांपत्याविरुद्ध गुन्हा
Police Recruitment Fraud Hits Akkalkot: मे २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधी दरम्यान संशयित आरोपी मनोज कोकणे व त्याची पत्नी भारती या दोघांनी मिळून फिर्यादीचा मुलगा रमेश श्रीशैल कुंभार याला मुंबई शहरमध्ये पोलिस भरती करतो असे आश्वासन देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
अक्कलकोट: तुमच्या मुलाला पोलिसात भरती करतो म्हणून सुमारे अकरा लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात ठाण्यात दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.