Police Action : जन्मठेपेच्या शिक्षेतील फरार आरोपीकडे, मदत करणाऱ्या दोघांकडेही सापडल्या तीन पिस्टल; पाेलिसांची कारवाई

कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार याने फाईकची राहण्याची सोय मंगळवेढ्यातील शेतात केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले असून त्याच्याकडे एक पिस्टल व पाच जिवंत काडतूस सापडले आहे.
A fugitive serving a life sentence was apprehended with a pistol, and two accomplices were arrested with three additional pistols during a police raid.
A fugitive serving a life sentence was apprehended with a pistol, and two accomplices were arrested with three additional pistols during a police raid.Sakal
Updated on

सोलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फाईक मुस्ताक कळंबेकर (वय ४६, रा. शिवाजी नगर, रत्नागिरी) हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नव्हता. कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार याने फाईकची राहण्याची सोय मंगळवेढ्यातील शेतात केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले असून त्याच्याकडे एक पिस्टल व पाच जिवंत काडतूस सापडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com