Gopichand Padalkar: फडणवीस सक्षम मुख्यमंत्री, काळजीपूर्वक वक्तव्ये करा; आमदार गोपीचंद पडळकरांचा बालविकास मंत्री आदिती तटकरेंना टोला!

Gopichand Padalkar statement on Aditi Tatkare controversy: फडणवीसांवर विश्वास व्यक्त करत पडळकरांचा आदिती तटकरे व रोहित पवारांना इशारा; काळजीपूर्वक वक्तव्ये व राजकारणात टिकून राहण्याचा सल्ला
Political exchange in Maharashtra as Gopichand Padalkar comments on Aditi Tatkare and CM Fadnavis.

Political exchange in Maharashtra as Gopichand Padalkar comments on Aditi Tatkare and CM Fadnavis.

sakal

Updated on

सोलापूर: देवेंद्र फडणवीस सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते राज्य चालवत आहेत. काळजीपूर्वक वक्तव्ये करायला हवीत, असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना लगावला. सुनेत्राकाकींच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल, असे वक्तव्य बालविकास मंत्री तटकरे यांनी केले होते. त्याबाबत ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com