आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणींना मिळाले दीड हजार'; जूनचा लाभ खात्यात जमा, ऑगस्टनंतर पडताळणी माेठे अपडेट आले समाेर..
Government Scheme Update: आयकर विभागाकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांची माहिती राज्य शासनाने मागविली आहे. त्यावेळी लाखो लाभार्थी अपात्र ठरतील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
Smiles all around! ₹1,500 deposited into sisters' accounts as part of government schemeSakal
सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ८७ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. सोमवारी (ता. ७) जून महिन्याचा लाभ या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.