Solapur News: 'एसटीच्या कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थी परतला स्वगृही'; लोणीच्या बसस्थानकातील प्रकार, आई-वडिलांना आनंद
Heartwarming Gesture: पर्वत व बसस्थानकाच्या व्यापारी संकुलातील कुरियर सेवेचे राजेंद्र मते यांनी शोधाशोध करून त्या मुलाच्या पालकांचा फोन नंबर मिळविला. त्यांना मुलाबाबत माहिती दिली. संध्याकाळी साडेसात वाजता संदीप मच्छिंद्र गवते यांनी लोणी बसस्थानकात येऊन त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले.
ST Staff’s Humanity Shines as Student Safely Returns Home from LoniSakal
कोल्हार : संगमनेर तालुक्यातील घरातून रुसून बाहेर पडलेला विद्यार्थी लोणी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत व वाहकाच्या सतर्कतेमुळे गवते कुटुंबीयांना ताब्यात मिळाला. मुलगा स्वगृही परतल्याचा आनंद त्याच्या आई-वडिलांना झाला.