Blind Women's T20 World Cup: 'भारत-श्रीलंका सामन्यात सोलापूरची गंगा सामनावीर'; अंध महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

India Begins Blind Women’s T20 World Cup with a Win: महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंका संघाला १० गडी राखून पराभूत करत विजयी सुरवात केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यात सोलापूरच्या गंगा कदम हिने गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात जोरदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
Solapur’s Ganga celebrates after being named Player of the Match in India’s victory over Sri Lanka in the Blind Women’s T20 World Cup opener.

Solapur’s Ganga celebrates after being named Player of the Match in India’s victory over Sri Lanka in the Blind Women’s T20 World Cup opener.

Sakal

Updated on

सोलापूर: नवी दिल्ली येथे अंध महिला टि-२० विश्वचषकाची सुरवात झाली आहे. या पहिल्या अंध महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंका संघाला १० गडी राखून पराभूत करत विजयी सुरवात केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यात सोलापूरच्या गंगा कदम हिने गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात जोरदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com