Land in Solapur under scrutiny amid allegations of irregularities in acquisition and compensation process.
sakal
उ. सोलापूर: नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात ही जमीन येत असल्याने अतिरिक्त मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने ही खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.