Sushma Andhare: पीएसआय भरतीच्या घोटाळ्याचीही चौकशी करा: सुषमा अंधारे; ६१५ पदांच्या निवडीवर प्रश्न

MPSC PSI Recruitment Row Over Selection for 615 Police Posts: एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील कथित घोटाळ्यांच्या चौकशीची घोषणा झाल्यानंतर विभागीय पीएसआय भरतीचा समावेश का नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
MPSC PSI Exam Controversy Sushma Andhare Questions Selection of 615 Candidates and Demands an Independent Investigation

MPSC PSI Exam Controversy Sushma Andhare Questions Selection of 615 Candidates and Demands an Independent Investigation

sakal

Updated on: 

सोलापूर: एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील कथित घोटाळ्यांच्या चौकशीची घोषणा झाली; मात्र विभागीय पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरती परीक्षेचा समावेश का नाही, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. या परीक्षेत सामूहिक कॉपी, ब्लॅकलिस्ट उमेदवारांची निवड, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि गुणपत्रिका नाकारल्याचे आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com