Madha politics: माढ्यात महायुतीचे पारडे जड; ५० पैकी ३९ मतदारांचे संख्याबळ राजेंद्र राऊत यांच्या बाजूने..

Jaykumar Gore leads campaign for Rajendra Raut in Madha: माढा विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला ५० पैकी ३९ मतदारांचे पाठबळ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली राऊत यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो
Madha Political Equation Favors Mahayuti; Rajendra Raut’s Victory Path Looks Easier

Madha Political Equation Favors Mahayuti; Rajendra Raut’s Victory Path Looks Easier

sakal

Updated on

-किरण चव्हाण

माढा : विधान परिषद निवडणुकीसाठी माढा तालुक्यात ५० मतदार असून महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा निवडणुकीतील मार्ग सध्या सुकर दिसत असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार संजय शिंदे, प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे,‌ संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे हे महायुतीचेच घटक असल्याने ते भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासोबत असून काहीजण प्रचारात उतरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com