Mangalgwedha Atrocity Case: अॅट्रॉसिटी प्रकरणात मोठी कलाटणी! मोबाईल लोकेशन ठरले महत्त्वाचे, पत्रकार-ग्रामसेवकांची नावे गुन्ह्यातून वगळली

Mangalgwedha Atrocity Case Gives Relief To Journalist And Gramsevak: मोबाईल लोकेशन व सखोल चौकशीमुळे खोटेपणाने गोवलेली नावे उघड, पत्रकार व ग्रामसेवकांना जिल्हा न्यायालयाकडून दिलासा
Major Turn In Mangalgwedha Atrocity Case Journalist And Gramsevak Names Dropped After Police Investigation And Court Review

Major Turn In Mangalgwedha Atrocity Case Journalist And Gramsevak Names Dropped After Police Investigation And Court Review

esakal

Updated on

- हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील महमदाबाद (शे) येथे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यावरून शेतात येऊन पोल रोवत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात 4 सप्टेंबर 2021 रोजी आठ जनाविरुद्ध फिर्याद दिली.या प्रकरणात पत्रकार दत्तात्रय नवत्रे व ग्रामसेवक बी एस पाटील हे घटनास्थळी उपस्थित नसल्याने सबळ पुराव्या अभावी त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com