

Mangalwedha Pothole Crisis Goes Viral As Citizens Slam Road Conditions And Demand Immediate Action From Local Administration
esakal
मंगळवेढा : शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर नागरिक सोशल मीडियातून व्यक्त होत आम्ही मतदान करावं तुम्ही खोटं बोलावं.. आण निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं.. बिन डांबराच्या वाटेला रस्ता म्हणून का..... माझ्या गावाच्या रस्त्याला हायवे म्हनु का? अशा पद्धतीने खड्ड्याचा व्हिडिओ सोशल मिडीयात टाकत वाहनाचे व वाहनधारकासह नागरिकांचे होणारे नुकसान दाखवण्याचा प्रयत्न केला.