

Thousands Join Pandharpur March Opposing Proposed Shaktipeeth Highway
sakal
पंढरपूर(जि. सोलापूर): ‘‘आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून त्यावर जर तुम्ही विकासाचे मनोरे उभे करणार असाल, तर तुमची थडगी बांधायलाही आम्ही मागे हटणार नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेराजू शेट्टी यांच्यासह शक्तिपीठ विरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला दिला.