
Solapur police begin investigation after an MBBS student was found hanging at home; mobile phone seized for forensic examination.
Sakal
सोलापूर: जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील राहत्या घरात मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेअकराच्या सुमारास एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. ती तरुणी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (एमबीबीएस) तिसऱ्या वर्षात शिकत होती. साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे.