Solapur News : 'हिंदू समाज उपोषणकर्त्यांची आ. विजयकुमार देशमुखांनी घेतली भेट': मंत्री नितेश राणेही भेटण्याची शक्यता

MLA Deshmukh Meets Hindu Protesters on Hunger Strike : अक्कलकोट तालुक्यातील विविध मठाधिशांनी तसेच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी लवकरच बैठक करू किंवा त्यांना उपोषणस्थळी आणण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
MLA Deshmukh interacting with Hindu community members at the hunger strike site; Nitesh Rane expected to visit.
MLA Deshmukh interacting with Hindu community members at the hunger strike site; Nitesh Rane expected to visit.Sakal
Updated on

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील सम्शानभूमीच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाविरोधात उपोषणास बसलेल्या सकल हिंदू समाजाच्या उपोषणकर्त्यांची विविध मठाधिशांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com