
-वसंत कांबळे
कुर्डू: सोलापूर-मुंबई-दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करण्यात यावी या सेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबई आणि दिल्ली येथे प्रवास करणे सुलभ होईल, तसेच व्यापारी आणि व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल या उद्देशाने आज माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंगळवारी १२ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व मागणी केली.