Solapur MLC Election: भाजपसोबत शेकाप अन्‌ राष्ट्रवादीचे आमदार; विधान परिषद निवडणूक, साेलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये फूट

MVA split in Solapur Legislative Council election: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला शेकाप-राष्ट्रवादी आमदारांचा पाठिंबा; महाविकास आघाडीचा धर्म मोडत काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व शरद पवार गटातही अंतर्गत कलह उफाळला
MVA Unity Under Strain as Key Legislators Align with BJP in Council Election

MVA Unity Under Strain as Key Legislators Align with BJP in Council Election

sakal

Updated on

सोलापूर : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीतील विसंवाद आणि महायुतीतील बंडखोरी उघडपणे समोर आली. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. तर महायुतीतील शिवसेनेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे आणि माजी आमदार शहाजी पाटील हे भाजपसोबत दिसले. मोहोळचे शिवसेना नगरसेवक रमेश बारसकर व पंढरपूरचे महेश साठे यांनी महायुतीचा धर्म मोडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shashikant Chavan
Sangli Satara MLC election result 2026
Solapur Politics Heats Up as Opposition Faces Appear at Mahayuti Gathering
Paricharak, Raut or Chavan? BJP Yet to Reveal Its Solapur MLC Candidate
Marathi News Esakal
www.esakal.com