Nagpur Goa Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा व्हायरल; नेमका कसा असणार रूट?

Nagpur Goa Shaktipeeth highway new route map details: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे नीरा नरसिंहपूर, शिखर शिंगणापूरसह कोरड्या पट्ट्यातील माण-खटावला जोडणारा नवा मार्ग; धार्मिक पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना की पर्यावरणीय धोका?
Shaktipeeth Highway Redesign Sparks Buzz: What the New Route Looks Like?

Shaktipeeth Highway Redesign Sparks Buzz: What the New Route Looks Like?

sakal

Updated on

सोलापूर : नागपूर-गोवा या शक्तिपीठ मार्गाच्या नवीन रूटप्रमाणे निघणारी अधिसूचना ५ मे रोजीच व्हायरल झालेली आहे. राजपत्रात प्रसिद्ध होण्यापूर्वीच ही अधिसूचना बाहेर आली असून नवीन आराखड्यात नीरा नरसिंहपूर व शिखर शिंगणापूर ही देवस्थाने मार्गालगत आली आहेत. नव्या मार्गात वैराग, माण खटाव या दुष्काळी पट्ट्याचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com