

Mixed Reactions Among Solapur Aspirants as NEET Re-Exam Likely
Sakal
सोलापूर : वैद्यकीय प्रवेशासाठी ३ मे रोजी ‘नीट’ दिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ५ हजार ५०० विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ‘नीट’ द्यावी लागणार आहे. पेपर लीक झाल्याने देशभरातील परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय एनटीएने (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) घेतला आहे. या निर्णयामुळे ९ दिवसांपूर्वीच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे.
क्लासेसची माहिती घेण्याचे आदेश...