Solapur : भाळवणीच्या कारखान्याला १५ लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

ऊस तोडून ट्रॅक्टरमधून कारखान्याला पोच करण्यासाठी पाच लाख रुपये घेतले होते. त्यानंतर यशवंत बाळासाहेब लवटे (रा. मेडद, ता. माळशिरस) याने देखील पाच लाख रुपये घेतले. कारखाना सुरू झाल्यावर त्यांनी करारपत्रानुसार काम करणे अपेक्षित होते.
Pandharpur Police register case after ₹15 lakh fraud at Bhālvaṇī factory; three suspects under investigation.
Pandharpur Police register case after ₹15 lakh fraud at Bhālvaṇī factory; three suspects under investigation.Sakal
Updated on

सोलापूर : भाळवणी (ता. माळशिरस) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासोबत उसतोडीचा करार करूनही त्याचे उल्लंघन करून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com