माेठी बातमी! 'मोबाईलमधून समजणार आता विजेचा वापर'; वीज चोरी रोखण्यासाठी सर्वांनाच असेल स्मार्ट मीटरचे बंधन

ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलवर महाविद्युत ॲप डाऊनलोड केल्‍यास दिवसभरात किती वीज वापरली याची माहिती मिळणार आहे. सोलापूर शहरातील सव्वादोन लाख ग्राहकांपैकी सुमारे ५० हजारापर्यंत ग्राहकांनी ते मीटर बसविले आहे.
Smart meters to be installed in every household to track electricity consumption via mobile; a step to eliminate power theft.
Smart meters to be installed in every household to track electricity consumption via mobile; a step to eliminate power theft.Sakal
Updated on

सोलापूर: वीजेची हानी तथा गळती, चोरी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर ‘महावितरण’साठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे. स्मार्ट मीटरमध्ये बरेच फिचर असून त्यात प्रिपेड रिचार्जचीही सुविधा आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलवर महाविद्युत ॲप डाऊनलोड केल्‍यास दिवसभरात किती वीज वापरली याची माहिती मिळणार आहे. सोलापूर शहरातील सव्वादोन लाख ग्राहकांपैकी सुमारे ५० हजारापर्यंत ग्राहकांनी ते मीटर बसविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com