Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

Basaveshwar statue project delayed despite sufficient funds: महात्मा बसवेश्वर पुतळा रखडल्याने लिंगायत समाजात संतापाची लाट; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Funds Available, Work Missing: Protests Over Basaveshwar Statue Delay

Funds Available, Work Missing: Protests Over Basaveshwar Statue Delay

Sakal

Updated on

सोलापूर : कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्‍वर पुतळा सुशोभीकरण चार वर्षांपासून रखडलेले आहे. सुशोभिकरणासाठी अश्‍वारूढ पुतळा काढून ठेवला. बसवजयंती जवळ येत आहे तरी काम संथ गतीनेच सुरू आहे. या विरोधात लिंगायत समाजातील २४ संघटना शनिवारी एकवटल्या आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. पुतळा उभारणीसाठी भरघोस निधी उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com