
Palghar Minister’s Remark Sparks Political Buzz: Ramraje’s Love Life Comment
Sakal
पंढरपूर: माजी खासदार रणजितसिंह आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील मनोमिलनावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी (ता. ४) पंढरपुरात जोरदार टोलेबाजी केली. वेळ निघून गेल्यावर रामराजेंना उतारवयात प्रेम झाले आहे, असा उपरोधीक टोलाही लगावला. मंत्री गोरे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलत होते.