
"Nationwide support for IPS Anjana Krishna rises as Ajit Pawar’s viral clip sparks political debate."
Sakal
करमाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार व करमाळ्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या झालेल्या संभाषणाची क्लिप देशभर व्हायरल झाली आहे. अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यात येत असल्याचे या क्लिपमध्ये दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कृष्णा यांना सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे.