Pandharpur Crime: पंढरपूरच्या गाडी चालकाला तुळजापुरात चौघांनी लुटले; मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात..

public outrage after driver attacked and Robbed in tuljapur: तुळजापूर-लातूर रोडवर निर्जन ठिकाणी गाडी चालकाला अमानुष मारहाण; २८ हजार रुपये व मोबाईल लुटून आरोपी फरार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Four Men Assault and Rob Driver in Tuljapur, Viral Video Sparks Outrage

Four Men Assault and Rob Driver in Tuljapur, Viral Video Sparks Outrage

sakal

Updated on

पंढरपूर: पंढरपूर येथील एका गाडी चालकाला तुळजापुरात काही अज्ञातांनी अमानुषपणे मारहाण करून लुटले. ही घटना शुक्रवारी (ता. १) दुपारी १२ ते ४ वाजणेच्या दरम्यान तुळजापूर-लातूर रोडवर घडली. यामध्ये इर्टीका गाडी चालक विक्रम प्रकाश टिंगरे यांच्या जवळचे २८ हजार रुपये रोख आणि एक मोबाईल असा ऐवज लुटून नेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com