Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी सांगोला तालुक्यात जमावबंदीचे आदेश: मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी

Section 144 Imposed in Sangol: सांगोल्यातील अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोजणीस विरोध करत असल्याने शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रांताधिकार्‍यांनी जमाबंदी आदेश काढला आहे. आदेशानुसार मोजणीदरम्यान बेकायदेशीर जमाव जमविण्यास, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यात अडथळा आणण्यास मनाई आहे.
Police deployment in Sangola taluka during Shaktipeeth highway measurement work under prohibitory orders.

Police deployment in Sangola taluka during Shaktipeeth highway measurement work under prohibitory orders.

esakal

Updated on

सांगोला : महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी सांगोला तालुक्यातील गावांमध्ये जमिनींची मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी जमाबंदी आदेश जारी केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com