Solapur politics: विजय देशमुखांविरुद्ध रोहिणी तडवळकरांचे 'प्रदेश’कडे पत्र; साेलापूर भाजप शहराध्यक्षाची नेमकी काय तक्रार?

Letter Controversy in Solapur BJP: सोलापूर शहराध्यक्ष म्हणून तडवळकर यांची नियुक्ती केल्यापासून शहर भाजपमध्ये वादाला तोंड फुटले आहे. आमदार विजय देशमुख यांनी शिफारस केलेली नावे डावलून पक्षाच्या वरिष्ठांनी रोहिणी तडवळकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
Rohini Tadavalkar submits a written complaint to BJP state leadership against Vijay Deshmukh, sparking discussions within Solapur BJP circles.

Rohini Tadavalkar submits a written complaint to BJP state leadership against Vijay Deshmukh, sparking discussions within Solapur BJP circles.

Sakal

Updated on

-अप्पासाहेब हत्ताळे/विजय दुधाळे

सोलापूर: भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांच्याविषयी पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री राजेश पांडे यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. आमदार देशमुख हे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आम्हाला त्या मतदारसंघात पर्यायी सक्षम यंत्रणा उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तडवळकरांनी केली आहे. हे पत्र सकाळच्या हाती लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com