Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Malshiras farmers protest : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी माळशिरस तालुक्यात पहाटे पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी संघटनांनी प्रशासनावर टीका केली.
Shaktipeeth Highway surveysolapur malshiras farmers police

Shaktipeeth Highway surveysolapur malshiras farmers police

esakal

Updated on

Shaktipeeth Expressway protest : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सर्व्हेक्षणाला माळशिरस तालुक्यात तीव्र विरोध होत असून, सर्व्हेक्षणासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आज (ता.०४) गुरुवारी पहाटे अनेक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शक्तिपीठला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने माजी खासदार राजू शेट्टी तीव्र निषेध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil
Raju Shetti statement on Shaktipeeth Expressway
Marathi News Esakal
www.esakal.com