अक्कलकोट येथील घटना! 'प्रवीण गायकवाड यांना शाई फासून धक्काबुक्की'; शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कृत्य

Shivdharma Members Assault Pravin Gaikwad in Akkalkot: काही वेळात उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे हे सहकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. शाई फेकणे व मारहाण प्रकरणानंतर प्रवीण गायकवाड हे नियोजित कार्यक्रमाला न जाता सोलापूरला निघून गेले.
Tense moments in Akkalkot as activists smear ink on Pravin Gaikwad during protest
Tense moments in Akkalkot as activists smear ink on Pravin Gaikwad during protestSakal
Updated on

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शाई फासून धक्काबुक्की केल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com