Pandharpur Murder Case: पंढरपुरात खळबळ! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर घराच्या दरवाराजा अडकवला पाय..

Pandharpur auto driver murdered after Minor Dispute: किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; मृतदेह रेल्वे रुळांवर, घराच्या दरवाजाला पाय अडकवल्याने परिसरात भीतीचे वातावरण
Minor Argument Turns Fatal: 24-Year-Old Auto Driver Murdered in Pandharpur

Minor Argument Turns Fatal: 24-Year-Old Auto Driver Murdered in Pandharpur

esakal

Updated on

-भारत नागणे

पंढरपूर: पंढरपुरातील एका रिक्षाचालकाची किरकोळ वादातून निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये हल्लेखोरांनी हत्या करून त्याचे पाय घराच्या दरवाजावरती अडकवल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com