

“Emotional scenes in Vangi as two young men end their lives; villagers gather in shock and grief.”
Sakal
सोलापूर: वांगी (ता. दक्षिण सोलापू्र) येथील एका युवकाने शुक्रवारी (ता. २१) व दुसऱ्या युवकाने शनिवारी (ता. २२) आत्महत्या केली आहे. गावातील दोन युवकांनी २४ तासांमध्ये आत्महत्या केली. दोन युवकांनी आत्महत्या करून जीवन संपविल्याने या परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस या दोन्ही आत्महत्तेबाबत कसून तपास करत आहेत.