अभिनेते धर्मेंद्र यांना आवडायची सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी; चित्रकाराने काढली १०० हून अधिक चित्रे, जुन्या आठवणी जागवल्या !

Dharmendra Solapur memories: चित्रकाराने विविध प्रसंग, सोलापुरी जीवनशैली, मातीचा सुगंध, ग्रामीण स्वयंपाकघर, शेंगा चटणीची ओळख आणि भाकरी बनवण्याची पारंपरिक पद्धत यांचे प्रभावी चित्रण केले आहे. प्रत्येक चित्रात जुन्या आठवणींची उब आणि सांस्कृतिकता जाणवते.
Artist from Solapur Brings Back Dharmendra’s Memories with Over 100 Paintings of Local Food & Culture

Artist from Solapur Brings Back Dharmendra’s Memories with Over 100 Paintings of Local Food & Culture

Sakal

Updated on

सोलापूर : अभिनेते धर्मेंद्र यांना सोलापूरची शेंगा चटणी अन्‌ कडक भाकरी खूप आवडायची. मी त्यांच्या अनेक वाढदिवसांना प्रत्यक्ष भेटलो. मी त्यांची १०० हून अधिक चित्र काढली. वाढदिवसांना भेटून त्यांना दिलीसुद्धा. ते मला कुटुंबातीलच एक मानायचे. मी त्यांच्याकडे जाताना शेंगा चटणी, कडक भाकरी, शिक, कढाई असे पदार्थ मुंबईला घेऊन जायचो अन्‌ ते पदार्थ धर्मेंद्र आवडीने खायचे अशा आठवणी सोलापुरातील अहेमद जकेरिया शेख यांनी जागवल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com