माेठी बातमी! 'सोलापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडे ३३ कोटी थकीत'; दिवाळी तोंडावर एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप..

FRP Dues Worth ₹33 Crore Unpaid by Solapur Sugar Mills: दिवाळी तोंडावर येऊन देखील आठ महिन्यांनंतरही एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एफआरपी व जाहीर केलेल्या ऊस दराव्यतिरिक्त मागील हंगामात गाळप झालेल्या उसाची दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे ऊसबिले मिळावीत.
Angry sugarcane farmers in Solapur demand ₹33 crore FRP dues from five sugar mills ahead of Diwali.

Angry sugarcane farmers in Solapur demand ₹33 crore FRP dues from five sugar mills ahead of Diwali.

Sakal

Updated on

माळीनगर : यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख जाहीर झाली असली तरी व आरआरसी कारवाई होऊन देखील सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांकडे अद्यापही ३३.२६ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. दिवाळी तोंडावर येऊन देखील आठ महिन्यांनंतरही एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एफआरपी व जाहीर केलेल्या ऊस दराव्यतिरिक्त मागील हंगामात गाळप झालेल्या उसाची दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे ऊसबिले मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com