Solapur News: 'साेलापूरमध्ये आयटी पार्क, उड्डाणपूल जागेचा विषय मार्गी लावा'; दोन्ही देशमुखांची विविध प्रश्‍नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Solapur’s Key Projects in Focus:मुख्यमंत्र्यांनी सोलापूर दौऱ्याप्रसंगी आयटी पार्कसाठी चांगली जागा शोध, आम्ही कंपनी आणू, असे आश्वासन दिले आहे. जागेचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली, याबाबत विचारणा दोन्ही देशमुखांनी या भेटीदरम्यान केली.
Deshmukh leaders discuss IT Park and flyover land issues with Solapur District Collector.
Deshmukh leaders discuss IT Park and flyover land issues with Solapur District Collector.Sakal
Updated on

सोलापूर : शहर विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय असलेल्या आयटी पार्कची जागा आणि उड्डाणपूल भूसंपादनाचा विषय त्वरित मार्गी लावा. यासह जिल्ह्यातील विविध विषयांवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com