Solapur Fraud:'सोलापूरकरांना भिशीतून पावणेतीन कोटींचा गंडा'; क्राईम पेट्रोल, यू-ट्यूबचे व्हिडिओ पाहिले अन्‌...

Solapur Cyber Fraud Shock: श्री ओम साई फायनान्स सुरू करून त्याच्या माध्यमातून १३१ ठेवीदारांकडून दोन कोटी ६९ लाख १९ हजार रुपये घेतले. काही महिन्यांपर्यंत ठेवीदारांना नियमित व्याजाचा परतावा दिला, पण कालांतराने तो परतावा बंद केला. काहींनी मुद्दल मागितले आणि चिप्पा पती-पत्नींनी पैसे दिले नाहीत.
Solapur citizen cheated of ₹2.75 crore in fake share trading scam; victim learned tricks from YouTube and Crime Patrol videos.

Solapur citizen cheated of ₹2.75 crore in fake share trading scam; victim learned tricks from YouTube and Crime Patrol videos.

sakal

Updated on

सोलापूर: शहरातील १३१ ठेवीदारांना चिप्पा दांपत्याने एक कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांना गंडा घातला होता. लोक पैसे मागू लागले आणि पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर १५ महिन्यांपूर्वी सोलापूरमधून ते पळून गेले होते. त्या भिशी चालक पती-पत्नींना सोलापूर शहर पोलिसांनी ९०० किमी दूरवरील आंध्रप्रदेशातील लक्खावरम गावातून जेरबंद केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com