Shiv Sena Social Media: सोलापूर जिल्ह्यात शिवसेना सोशल मीडिया नवी कार्यकारिणी जाहीर; २५३ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर; २५३ पदाधिकाऱ्यांवर डिजिटल प्रचार, योजनांची माहिती आणि नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी
Solapur Shiv Sena Unveils Jumbo Social Media Committee; 253 Office Bearers Appointed!

Solapur Shiv Sena Unveils Jumbo Social Media Committee; 253 Office Bearers Appointed!

Sakal

Updated on: 

सांगोला : शिवसेना पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा पातळीपासून पंचायत समिती गणप्रमुखांपर्यंत एकूण २५३ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे देण्यात आली असल्याची माहिती सोशल मीडिया संपर्कप्रमुख अमित पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com