

Sanskruti Satpute celebrates her victory in the Dahigaon group of Solapur Zilla Parishad Election 2026
esakal
Solapur Zilla Parishad Election 2026: राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माळशिरसमध्ये चुरशीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून याच दहिगाव गटातून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा दहिगाव गटातून विजय झाला आहे त्यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्यासोबत झाली.