

Subhash Deshmukh
sakal
सोलापूर: कोणत्याही पदावर प्रत्येकालाच संधी मिळू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज न होता, समर्पण भावनेने पक्षकार्य करा. तर ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी जनतेची कामे करतानाच पक्षसंघटन तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी काम करावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.