Sugarcane Farmer FRP Due : ‘एफआरपी’चे ८५ कोटी थकीत; शेतकरी अन्‌ संघटना थकल्या, सरकारचेही दुर्लक्ष

₹85 Crore Pending Sugarcane Payments : हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम देणे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकवणे, असा नवीन प्रघात जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी सुरू केला आहे. हंगाम संपून सहा महिने उलटले.
Sugarcane Farmers
Sugarcane Farmersesakal
Updated on

उ.सोलापूर : जुलै महिन्यातील पहिला पंधरवडा उलटला तरी डिसेंबर महिन्यातील उसाची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी शेतकऱ्यांची ८५ कोटी रुपयांची रक्कम थकविली आहे. गेल्या पंधरवड्यात सर्वात जास्त रक्कम थकविणाऱ्या जय हिंद शुगरने शेतकऱ्यांचे पाच कोटी रुपये दिले. मात्र सिद्धेश्वर सहकारी व गोकूळ शुगर या कारखान्यांनी एक छदामही दिला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com