Sugarcane rate Announced: कारखानदारांकडून आज ऊसदर जाहीर; प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांची माहिती
Solapur News : जिल्ह्यातील विठ्ठल व विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी प्रतिटन साडेतीन हजार रुपये ऊसदर देण्याचे जाहीर केले असतानाही इतर साखर कारखानदारांनी ऊसदराबाबत मौन बाळगले आहे.
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी १५ डिसेंबर रोजी ऊसदराचा निर्णय कळवू, असे नऊ डिसेंबरला झालेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत दिल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले आहे.