Sujat Ambedkar: पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करा: सुजात आंबेडकर, हे मोठे रॅकेट, स्वतंत्र विभाग करून उपयोग नाही

Sujat Ambedkar Demands Strict Law Against Exam Paper Leaks: पेपरफुटीच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची मागणी; सहभागींची नावे जनतेसमोर जाहीर करण्याची सुजात आंबेडकर यांची भूमिका
Exam Paper Leak Racket Sujat Ambedkar Demands Tough Law and Strong Action Instead of Creating a Separate Department

Exam Paper Leak Racket Sujat Ambedkar Demands Tough Law and Strong Action Instead of Creating a Separate Department

sakal

Updated on

सोलापूर : कष्टकरी आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण आणि नोकरी हे प्रगतीचे महत्त्वाचे मार्ग आहेत. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याबरोबरच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी करून त्यांची नावे जनतेसमोर जाहीर करावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com