Maratha Reservation: 'तीन मराठा समाजबांधवांची मंगळवेढा-मुंबई सायकलवारी'; मुंबईतील आरक्षण आंदोलनात होणार सहभागी

Cycle Yatra from Mangalwedha to Mumbai: दामाजी महाविद्यालयाचे प्रा. विनायक कलुबर्मे, सिद्धेश्वर डोंगरे, मेजर नेताजी हेंबाडे हे तिघे या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी मंगळवेढ्यातून शिवालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाले. मंगळवेढा ते मुंबई हा चारशे किलोमीटरचा सायकल प्रवास आहे.
Maratha youths on cycle rally from Mangalwedha to Mumbai for reservation protest.
Maratha youths on cycle rally from Mangalwedha to Mumbai for reservation protest.Sakal
Updated on

मंगळवेढा : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे- पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सकल मराठा बांधवांना केलेल्या आवाहनाला साद देत मंगळवेढ्यातील तिघे थेट सायकलवरून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी मार्गस्थ झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com