Ujani Dam: उजनी धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव; ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणीवर, धरण उणे २१ टक्के, निर्णय राज्य शासनाच्या हाती

Ujani Dam storage falls 21 percent below average: उजनी धरणातील पाणीसाठा उणे २१ टक्क्यांवर; सुपर एल निनोच्या पार्श्वभूमीवर सिंचन थांबवून पाणी फक्त पिण्यासाठी राखीव, पुढील निर्णयासाठी राज्य शासनाची प्रतीक्षा
State Government Faces Crucial Decision as Ujani Water Levels Decline

State Government Faces Crucial Decision as Ujani Water Levels Decline

sakal
Updated on

सोलापूर : मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन साधारणपणे १० जून ते १५ जूनदरम्यान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यावर्षी ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असाही भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर उणे २१ टक्क्यांपर्यंत आलेल्या उजनी धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com