Solapur Crime: उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी आधार कार्ड तयार करून १०.२० लाखांची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा

₹10.20 lakh fraud in rehabilitation land deal: उजनी पुनर्वसनातील जमिनीवर डमी व्यक्ती उभी करून बनावट आधार कार्डाद्वारे १०.२० लाखांची फसवणूक; एजंटासह पाच जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा
Dummy Aadhaar, Fake Identity in Ujani Land Fraud; Five Accused Face Criminal Charges

Dummy Aadhaar, Fake Identity in Ujani Land Fraud; Five Accused Face Criminal Charges

esakal

Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा: उजनी प्रकल्पात गेलेली जमिन तुम्हाला सोलापूर जिल्हयात मिळवून देतो,असे म्हणून तुम्ही फक्त कागदावर अंगठे करा असे म्हणून मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात डमी आधार कार्ड तयार करून डमी व्यक्ती उभी करून 10 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सन्मुख महादेव चौगुले रा.सिध्दापूर,पांडुरंग प्रल्हाद गायकवाड(एजंट,डाेणगांव),पप्पू जालिंदर दातीर (रा.गणेशवाडी जि.अहिल्यानगर),नामदेव सोपान काळे (रा.सिपोरा),सुदाम साधू कायगुडे (रा.गणेशवाडी) या पाच जणांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com