Solapur Crime: ऊस का नेताय असे विचारल्याने महिलेस मारहाण; माढा तालुक्यातील चांदज येथील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा

Police investigation in Chandaj village assault case: ऊस चोरीच्या वादातून महिलेस कोयत्याने मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Law and Order Concern in Madha as Woman Attacked Over Simple Query

Law and Order Concern in Madha as Woman Attacked Over Simple Query

Sakal

Updated on

टेंभुर्णी: शेतातील ऊस तोडून का नेत आहात अशी विचारणा केली असता सात ते आठ जणांनी मिळून एका महिलेस शिवीगाळ करत कोयता व लोखंडी गजाने हातावर, पायावर मारहाण केली. माढा तालुक्यातील चांदज येथे मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी टेंभुर्णी ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com